'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मधील ड्रामा क्वीन गायिका स्वरा जोशी ही फक्त आपल्या गाण्यानेच नाही तर कार्यक्रमातील इतर स्पर्धक आणि परीक्षकांची हुबेहूब नक्कल करत सर्वांचं मनोरंजन करत असते. तसेच नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील परी म्हणजेच बालकलाकार मायरा वायकुळ हिने आपल्या निरागस आणि गोंडस अभिनयाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता या दोन्ही शोजमध्ये आपल्या जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. छोटी गायिका स्वरा आणि बालकलाकार मायरा या दोघीही आता एकत्र आल्या आहेत. पण ते कशासाठी? तर लवकरच झी मराठी अवॉर्ड सुरू होणार आहेत. आणि या अवॉर्ड फंक्शनमध्ये सूत्रसंचालनाची भूमिका बजावणार आहेत. (Snehal VO)

#ZeeMarathiAwardsShow2021 #MyraVaikul #SwaraJoshi @LokmatFilmy
#SaReGaMaPaMarathiLittleChamps #MajhiTujhiReshimgath #ZeeMarathi

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

zee marathi awards show 2021
zee marathi awards show
zee marathi award show comedy
zee marathi awards full show
zee marathi awards 2021 full show
myra vaikul new serial
myra vaikul new serial promo
myra vaikul video
myra vaikul reels
myra vaikul interview
swara joshi little champs
swara joshi
swara joshi song
swara joshi video
swara joshi little champs song
swara joshi little champs performance
swara joshi mimicry
swara joshi bharud
swara joshi sa re ga ma pa 2021